आयुष प्र-मेह अँप

मधुमेहाच्या धोक्याचे महत्त्व समजूया, आयुर्वेदाच्या मदतीने प्रतिबंध करूया

स्वयंचाचणी साधनाची वैशिष्ट्ये

  1. वापरकर्ता स्वतःची प्रकृती व दोष, आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार जाणून घेऊ शकतो.
  2. वापरकर्ता स्वत:ची मधूमेह संभाव्यता जाणून घेऊ शकतो.
  3. वापरकर्त्यास त्याच्या प्रकृतीनुसार आहार व जीवनशैलीविषयी सल्ला मिळतो.

आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि माधवबागद्वारा
संकल्पित व निर्मित मोबाईल ॲप्लिकेशन